⚡ ब्रेकिंग News

सांगली जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी संगीत पाटील

सागली : सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (महाविकास आघाडी ) संगीता पाटील विजयी झाल्या. त्यांना 34 मते मिळाली तर भाजप युतीचे स्वप्नाली मासाळ यांना 25 मते पडली. शिवसेनेचे दोन सदस्य गैरहजर राहिले. तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे दोन सदस्य भाजप सोबत गेले तर चार सदस्य महाविकास आघाडी‌ सोबत गेले.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...