⚡ ब्रेकिंग News

सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दोन सदस्य गैरहजर

सांगली: खासदार विशाल पाटील सदस्यांसोबत
 खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजीत कदम, माजी आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार मानसिंग नाईक, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड हे महाविकास आघाडीच्या सदस्यांसोबत सभागृहात दाखल झाले..              भाजप नेत्यांसोबत संजयकाका
दुपारी दोन वाजता सर्व जिल्हा परिषद सदस्य विशेष सभेसाठी सभागृहात दाखल झाले. त्यांच्यासोबत आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माजी खासदार संजय पाटील, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते अमोल बाबर, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जनस्वराज्यशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदमही सभागृहात दाखल झाले. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पृथ्वीराज पाटील आणि जयदीप भोसले हे गैरहजर.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...