कामेरी दि. 11 - येथील मुख्य चौकातील बाजार पेठ येथे आज शक्तीपीठ महामार्गा विरोधात कामेरी गावातील शेतकऱ्यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून आंदोलन सुरू केले.
यावेळी *रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा सचिव सचिन जाधव, कामेरी गावचे लोकनियुक्त सरपंच रणजीत पाटील, उपसरपंच सुर्यकांत पाटील, शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे प्रा. अनिल पाटील, आनंदराव पाटील, पोपट पाटील, संताजी बाबर, प्रविण कांबळे, मानसिंग कांबळे, प्रविण पाटील, तानाजी माने* आदी कामेरी गावातील शेतकरी नागरिक मोठ्याने उपस्थित आहेत.
Post a Comment