कवठेमहांकाळ तालुक्यातून खून प्रकरणातील एका महत्त्वाच्या साक्षीदाराचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज परिसरात घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव दादासो नामदेव यमगर असे असून तो २०२३ मधील कोसारी येथील दुहेरी खून प्रकरणातील प्रमुख साक्षीदार होता. मंगळवारी सकाळी, तो फिर्यादी प्रवीण यमगर याच्यासोबत जाण्यासाठी निघाला होता. याच दरम्यान नागज फाटा येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबला असताना अज्ञात व्यक्तींनी त्याचे अपहरण केले. अपहरणानंतर त्याचा मोबाईल फोन बंद झाल्याने संशय अधिक गडद झाला. याप्रकरणी उशिरा रात्री कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शोध मोहीम सुरू केली असता, बुधवारी सकाळी कर्नाटक�
दुहेरी हत्याकांडातील मुख्य साक्षीदाराचा खून – कर्नाटकात सापडला मृतदेह
पॉलिटिक्स 24 न्यूज
0
Post a Comment