⚡ ब्रेकिंग News

प्रवीण कोळपेची आटपाडीत हत्तीवरून शाही मिरवणूक

 मिटकी गावचा सुपुत्र प्रवीण कोळपे यांनी यूपीएससी परीक्षेत देशात 584 रंग मिळून यश संपादन केले होते. त्या पार्श्वभूमीवर त्याचा सन्मान आणि इतरांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रवीण कोळपे याची आटपाडी शहरातून हत्तीवरून जंगी मिरवणूक काढले. या मिरवणुकीमध्ये तरुण आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आटपाडी बस स्थानकापासून काढलेली मिरवणूक मुख्य पेठेतून नगरपंचायत मार्गे तहसील कार्यालयापर्यंत गेले. सजवलेला हत्ती आणि त्यावर बसण्याची सोय केली होती. पुढे चंबळ वाद्य लावले होते. यूपीएससी स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आटपाडीत हत्तीवरून मिरवणूक काढून जोरदार स्वागत आणि सत्कारच केला. या अनोख्या सोहळ्याने प्रवीण आणि त्याचे कुटुंबीय भारावून गेले. याची बातमी करून द्यावी.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...