⚡ ब्रेकिंग News

दिघंची ग्रामपंचायतीचे सदस्य प्रणव गुरव याचाी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

 जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांची शिवसेना खानापूर आटपाडी  विधानसभा  प्रमुख पदी निवड जाहीर केली.
आज मुंबई येथे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत व खानापुर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार सुहासभैय्या बाबर,सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.यावेळी डबल ग्रामपंचायत सदस्य प्रणव दादा गुरव यांची खानापूर आटपाडी विसापूर विधानसभा मतदारसंघ प्रमुख पदी निवड करण्यात आले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.यावेळी सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख संजय विभुते,दिघंचीचे मा. सरपंच अमोल मोरे, बाळासाहेब होनराव,दिलीप अण्णा कीर्दत ,सरपंच महादेव जुगदर,धीरज मोरे,आदित्य गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.🙏

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...