⚡ ब्रेकिंग News

आटपाडी आगाराने सकाळी आटपाडी जत बस गाडी सुरू केली

आटपाडी : आटपाडी आगाराने आटपाडी ते जत ही नवीन सकाळी पावणेआठ वाजता बसगाडी सुरू केली. त्याची अनेक दिवसांपासून मागणी होती. या गाडी मुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. या गाडीचे शेटफळे येथे  जोरदार स्वागत केले . यावेळी शेटफळे गावचे माजी उपसरपंच विजय देवकर, बाबासो दादासो गायकवाड, सुनील गायकवाड, अमोल गायकवाड, पी एस गायकवाड सर,पांडुरंग गायकवाड, सिद्धेश्वर कांबळे, प्रमोद गायकवाड, किरण गायकवाड,मारुती गायकवाड, गजानन जवळे, जयसिंग तात्या गायकवाड, संतोष कोळी, साहेबराव गायकवाड,हनुमंत देशमुख, बाळासाहेब गायकवाड व शाळेच्या मुली उपस्थित होते यावेळी आटपाडी होऊन सकाळी आठ वाजता ही गाडी जत कडे निघणार आहे. खऱ्या अर्थाने या गाडीमुळे लोकांच्या जाण्यासाठी उपयोग होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...