आटपाडी : तालुक्यातील डाळिंब, ढोबळी मिरची आणि इतर फळबाग उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आटपाडी तालुक्यामध्ये मे महिन्यात पुरवठा करण्यात आलेले 'समग्र ऑरगॅनिक अँड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीचे '00:52:34' हे विद्राव्य खत तपासणीत 'अप्रमाणित' (बोगस) आढळून आले आहे. खत परीक्षण प्रयोगशाळेच्या अहवालानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने या खताच्या विक्रीवर तात्काळ बंदी घातली आहे.
आटपाडी तालुक्यात 'समग्र ऑरगॅनिक'चे विद्राव्य खत बोगस
पॉलिटिक्स 24 न्यूज
0
Post a Comment